MCL Bharti 2026| महानदी कोल्फिल्डस मध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती!

MCL Bharti 2026

MCL Bharti 2026 : महानदी कोल्फिल्डस अंतर्गत विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M) आणि टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M) ही पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 28 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ही 07 मे 2026 पासून सुरू होईल. या भरती … Read more