MCL Bharti 2026 : महानदी कोल्फिल्डस अंतर्गत विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M) आणि टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M) ही पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 28 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ही 07 मे 2026 पासून सुरू होईल. या भरती बद्दलची अधिकची माहिती खाली देण्यात आली आहे त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
MCL Bharti 2026 संक्षिप्त माहिती
| घटक | तपशील |
| भरती विभाग | महानदी कोल्फिल्डस |
| एकूण पदे | 500 |
| पदाचे नाव | असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M) आणि टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M) |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | 28 मे 2026 |
| पगार | जाहिरात पहावी |
MCL Bharti 2026 In Marathi
जाहिरात क्रमांक : MCL/HQ/Recruitment/Open/2026/31
एकूण जागा : 500 पदे
रिक्त पदाचे नाव आणि तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M) | 150 |
| 02 | टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M) | 350 |
| एकूण | 500 |
MCL Bharti 2026 Education Qualification-शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स पदवी असावी.
- पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician) (iii) खाणींसाठीच्या आयई नियमांनुसार एलटी परवाना किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला 440-550 व्होल्ट खाणकाम भागांचा परवाना.
MCL Bharti 2026 Age Limit
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 मे 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
MCL Bharti 2026 Application Fee
अर्ज फी : जनरल/ओबीसी/EWS : ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही]
मिळणारा पगार : पद क्र.1 ₹.47330.25 पद क्र.2 1583.32 प्रतिदिन
नोकरी ठिकाण : ओडिशा
MCL Bharti 2026 Apply Online
अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने
अर्ज सुरू दिनांक : 07 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख : 28 मे 2026
MCL Recruitment 2026 Important Links
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
असा करा ऑनलाईन अर्ज
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
- सर्वप्रथम MCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.त्यानंतर Registration करा.
- आता Login करून अर्ज भरा.
- आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी आवश्यक असल्यास भरा आणि अर्ज Final Submit करा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


