POWERGRID Bharti 2026| पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 668 जागांसाठी मोठी भरती!

POWERGRID Bharti 2026 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 668 जागांची मोठी भरती निघाली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी 11 मे 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी लागणारी पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

POWERGRID Bharti 2026 Notification

घटकतपशील
भरती विभागपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरती प्रकारउत्तम पगाराची नोकरी
एकूण पदे668
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख11 मे 2026
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

POWERGRID Bharti 2026,POWERGRID Jobs 2026

जाहिरात क्रमांक : CC/01/2026

एकूण जागा : 668 पदे

रिक्त पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01DTE-डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)479
02DTC-डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल)111
03DTS-डिप्लोमा ट्रेनी (सर्वे)09
04JOT-ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (HR)18
05JOT-ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (F&A)36
06JTT-ज्युनिअर टेक्निशियन ट्रेनी15
एकूण668

POWERGRID Bharti 2026 Education Qualification-शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Power/ Electronics/ Power Systems) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
  • पद क्र.2: 70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
  • पद क्र.3: 70% गुणांसह सर्व्हे/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
  • पद क्र.4: 60% गुणांसह BBA/ BBM/ BBS
  • पद क्र.5: Inter CA/ Inter CMA6. पद क्र.6: ITI (Surveyor)

POWERGRID Bharti 2026 Age Limit

वयाची अट : अर्जदाराचे वय हे 11 मे 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

POWERGRID Bharti 2026 Apply Online

  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
  • अर्ज फी : [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] पद क्र.1 ते 5: General/OBC/EWS: ₹300/-पद क्र.6: General/OBC/EWS: ₹200/-
  • अर्जाची शेवटची तारीख : 11 मे 2026
  • परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

POWERGRID Bharti 2026 Use Full Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply?

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • सर्वप्रथम POWERGRID च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर Registration करा.
  • आता Login करून अर्ज भरा.
  • आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी आवश्यक असल्यास भरा आणि अर्ज Final Submit करा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment