POWERGRID Bharti 2026| पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 668 जागांसाठी मोठी भरती!
POWERGRID Bharti 2026 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 668 जागांची मोठी भरती निघाली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी 11 मे 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी लागणारी पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक … Read more