Talathi Bharti 2026: तलाठी भरती जाहीर! ऑनलाइन अर्ज, पात्रता, वयोमर्यादा व महत्त्वाच्या तारखा

Talathi Bharti 2026

Talathi Bharti 2026: महाराष्ट्र तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली! शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रे आणि अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत येथे सविस्तर पाहा. महाराष्ट्र महसूल व वन विभागात सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महसूल विभागातील तलाठी (Talathi) पदांसाठीची उत्सुकता आणि प्रतीक्षा आता संपली असून नवीन पदभरतीची प्रक्रिया सुरु होत … Read more