HSC Result 2026| 12वी चा निकाल आता बघा इथे; थेट लिंक खाली

HSC Result 2026 : मित्रांनो तुम्ही देखील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) अंतर्गत घेण्यात आलेल्या बारावीची परीक्षा नक्की दिली असेल, याच परीक्षेचा निकाल 02 मे 2026 रोजी अंदाजे दुपारी 1:00 वाजता जाहीर करण्यात येईल. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.या मुळेच सर्व पालक आणि विद्यार्थी यांचे लक्ष या निकालावर आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका आम्ही आपणास या लेखामध्ये या बद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. निकाल कधी आणि कुठे बघायचा, त्याची लिंक काय असेल तसेच इतर माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया या बद्दलची संपूर्ण माहिती.

HSC Result 2026 संक्षिप्त माहिती

घटकमाहिती
मंडळाचे नावमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
परीक्षेचे नावउच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा 2026
परीक्षा महिनाफेब्रुवारी – मार्च 2026
निकालाची दिनांक02 मे 2026
निकाल बघण्याची वेळदुपारी 01:00 वाजता (अंदाजे)
अधिकृत वेबसाईटmahresult.nic.in

Maharashtra 12th Result 2026 निकाल बघण्यासाठी वेबसाईट

➡️मित्रांना जेव्हा निकाल जाहीर होतो, तेव्हा सर्व्हरवर खूप ताण येतो. अशा वेळी तुम्ही खालीलपैकी कोणत्याही एका वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकता.

क्रमांकवेबसाईट लिंक्स
01mahresult.nic.in
02hscresult.mkcl.org
03mahahsscboard.in/
04results.gov.in
05hsc.mahresult.org.in

HSC Result 2026 आवश्यक माहिती

विद्यार्थी मित्रांनो निकाल बघण्यासाठी आपण पुढील गोष्टी तयार ठेवणे आवश्यक आहे.

  1. आपला आसन क्रमांक (Seat No) : तुमच्या हॉल तिकीट वर असतो तो
  2. आईचे नाव (Mother’s Name) : अर्जामध्ये नोंद केलेले नाव

How To Check HSC Result 2026

  • सर्व प्रथम आपण मंडळाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • मुख्यपृष्ठावर ‘HSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमचा Seat Number आणि Mother’s Name अचूक टाका.
  • माहिती भरल्यानंतर ‘View Result’ या बटनावर क्लिक करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, तो डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट काढून ठेवा.

महत्वाचे : निकाल लागल्यानंतर काही वेळ वेबसाईट स्लो होऊ शकते, अशा वेळी थोडा वेळ वाट पाहून पुन्हा प्रयत्न करा. अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

Leave a Comment